ऑक्टोबर महिना आला म्हणजे गरमी हि आलीच.हा काळ म्हणजे पावसाळा संपलेला आणि हिवाळा सुरु होण्या मधला काळ ह्या काळातील तापमान हे फार असते.पावसाळा आताच गेल्याने हा उकाडा सहन होत नाही.दुपारी तर ह्याचा फारच त्रास होतो. त्यामुळे या ऑक्टोबर हिटपेक्षा मे महिन्यातली गरमी बरी असे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा