बुधवार, २ सप्टेंबर, २०१५

क्यो की जिंदगी गुलजार है...






         गुलजार साहेब म्हणजे एक सदाबहार व्यक्तिमत्व, एक   गीतकार म्हणून त्यांचा झालेला परिचय.  परिचय, अंगूर या चित्रपटातून त्याच्या दिग्दर्शनाची छापही मनावर पडते. या वर्षीच त्यांचे काही कवितासंग्रह वाचनात आले. मकान ही कविता तर हद्याचा ठाव घेते. भावनांना गुलजारांच्या शब्दांची जोड मिळाली की त्या मनात खोलवर रुजतात. मानवी स्वभावाचे दर्शन रावी के पार या कथासंग्रहातून होत. गेली अनेक वर्षे हा चिरतरुण कवी, गीतकार चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्या जन्मदिनी काही पक्तीं सुचल्या त्या त्यांना समर्पित करतो. 
                  

प्यार हि जिंदगी का असली मतलब होता है क्यो कि जिंदगी गुलजार है !
न धर्म मानता हु न जात सिर्फ इन्सानियत को मानता हू क्यो कि जिंदगी गुलजार है! 
उर्दू हिंदी पे दिलसे मोहोब्बत करता हु क्यो कि जिंदगी गुलजार है !
हर पल नई उमंग दिलाता है क्यो कि जिंदगी गुलजार है !
मेरे कलम से कुछ लिख पाता हु क्यो कि जिंदगी गुलजार है !